।। यांचा शुभ मंगल विवाह ।।
भाविका व प्रशांत च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे…
आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे…
कै.श्री. मिलिंद रमण खैरनार यांची द्वितीय कन्या
रा. पिंपळनेर, ह.मु. कळवा, ठाणे
श्री. मोहन आनंदा पवार यांचे चतुर्थ चिरंजीव ,
रा. नंदुरबार
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी…
नक्की या जुळताना, भाविका आणि प्रशांतच्या रेशीमगाठी…
23rd Mar, 2022
वहिनीचे लग्न होते तिथे मी तिला पहिल्या वेळेस बघितले तिथे ती मला स्माईल देत होती मी तिला स्माईल करत होतो. आम्ही दोघं बोलण्यासाठी प्रयत्न करत होतो पण दोघांची हिंमत नाही झाली बोलण्याची. आणि मोबाईलला पण चार्जिंग कमी होती पण गुडलक असं त्यावेळेस कसातरी तो ऑन झाला तेव्हा वहिनीने नंबर दिला मला ऑन द रोडेच नंबर घेतला मी आणि लगेच मी तिला दोन टेक्स्ट मेसेज केले.
2nd July, 2022
तिला माझी लाईफ पार्टनर म्हणून बघू लागलो पण तिने मला ब्लॉक करून दिला मग मी तिला सांगितलं की मी तुला खूप लाईक करतो आणि तू मला आवडायला लागली आहे.
त्यानंतर पंधरा दिवसानंतर तिच्या आईला कळालं की आम्ही फोनवर बोलायला लागलो असं मग तिच्या आईने तिला समजलं की बोलायचं नाही मग मी त्यांच्या आईला भेटून सांगितलं की तुमची मुलगी आवडायला लागली आहे मला आणि मी तिच्याशीच लग्न करेल.
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
रविवार, दि. ८ मे २०२३ रोजी
विवाहस्थळी
कन्यादान मंगल कार्यालय ०८,
नवल रोड, अहिंसा चौक , नंदुरबार.
सोमवार, ९ मे २०२३ रोजी
१२. २२ मिनीटांनी
विवाहस्थळी
श्री दत्त कृपेने व तुलजाईच्या आर्शिवादने हा लग्नसोहका
परिपूर्ण करण्याकारिता आपली उपस्थिति वंदनीय आहे.
२८ नोव्हेंबर २०२२